तुमचे उत्पन्न वाढवा : inDrive सह ड्राइव्ह करा

आमच्या अल्प सेवा शुल्कासह तुमचे संभाव्य फायदे जाणून घ्या

कार
मोटारसायकल
रिक्षा
तुमच्या संभाव्य फायद्याची तुलना करा
Thank you! Your submission has been received!
Oops! Something went wrong while submitting the form.
दररोज सरासरी राइड्स निवडा
6 प्रवासी फेरी
1
12
कामाचे दिवस निवडा
15 दिवस
1
30
inDrive सह तुमचे उत्पन्न
7130 ₹
इतर राइड-हेलिंग अॅप्ससह तुमचे उत्पन्न
7130 ₹
तुमचे फायदे वाढवण्यासाठी तयार? inDrive मुळे तुम्हाला मिळणार्या फायद्यांबद्दल जाणून घेण्यासाठी खाली स्क्रोल करा
या गोष्टी जाणून घेण्यासाठी व्हिडिओ पहा
ॲप कसे काम करते
तुमचे inDrive खाते कसे टॉप अप करावे
राइड्स योग्यरीत्या कशा स्वीकारायच्या
inDrive वर राइड्स रद्द करण्याची योग्य पद्धत
inDrive ॲपवरील सेटिंग मेनूमधून नॅव्हिगेट करणे
5 गोष्टी ज्यामुळे तुम्ही बॅन होण्याचे टाळू शकता

ड्रायव्हर्स आमची निवड का करतात

inDrive अल्प शुल्क घेते. अधिक पैसे मिळवण्याची संधी!
भाड्याची बोलणी केल्याने मला माझा संभाव्य फायदा वाढवता येतो
स्वीकारण्याआधी संपूर्ण माहिती — मला किंमत, पिक-अप, ड्रॉप ऑफ, अंतर हे सर्व माहीत असते.
inDrive तुमच्यासाठी टॅक्स देते
जास्त ऑर्डर्स — पैसे कमावण्याच्या अधिक संधी!
कामाच्या वेळांचे बंधन नसल्यामुळे मला माझ्या मनाप्रमाणे काम करता येते
24/7 ऑनलाइन सपोर्ट
बोनस आणि बक्षिसांसह विविध रिवॉर्ड प्रोग्रॅम्स
अॅप डाउनलोड करा